जर या 5 गोष्टी तुमच्याकडे असतील तर स्त्रिया होतील तुमच्याकडे आकर्षित..

माणसाचे चांगले वागणे आणि दिसणे सर्वांना आकर्षित करते.आणि सर्व मुलींना आपला होणारा सोबती हा  हुशार आणि दिसायला चांगला हवा असतो. पण समोरच्याला इम्प्रेस करायला एवढच पुरेस आहे का?

म्हणून त्यासाठी आम्ही काही शास्त्रीय गोष्टी सांगत आहोत.त्या खूप विचित्र असतील पण मुलींना इम्प्रेस करायला तुम्हाला मदत करतील.

१. तुमची हनुवटी सतत वर ठेवा,ते खूप मर्दानी दिसते.

रिसर्च नुसार प्रत्तेक पुरुषाने त्याची हनुवटी सतत वर ठेवायला हवी. ते खूप मर्दानी दिसते.
तुमच डोक पाठीमागच्या बाजूने वाकवून ठेवणे यालाच मर्दानी बॉडी लैंग्वेज म्हणले जाते.

2. बॉडी आणि सिमेट्रीकल हे सुद्धा महत्वाचे आहे.

सिमेट्रीकल चेहराच नाही तर त्यासोबत संपूर्ण बॉडी देखील खूप महत्वाची आहे.
आणि जेंव्हा मुली आपला जोडीदार निवडतात तेंव्हा त्यांना तो परफेक्ट असला पाहिजे असा वाटतो

3. साधारण चेहरा हा खूप आकर्षित वाटतो.

रिसर्चनुसार सामान्य दिसणारे मुले आहे जास्त आकर्षित दिसतात. जे सर्वांपासून खूप वेगळे बनवतात.
शास्त्रज्ञांच्या मते प्रत्तेक माणसाच्या मेंदूमध्ये एक मानसिक डेटाबेस
असतो त्यामध्ये आपण जेवढे चेहरे पाहतो ते सर्व स्टोर करतो त्यामुळे आपल्याला समजते कि सामान्य काय आहे आणि तेच मुलींना आकर्षित करतात.

४. केस आणि दाढी थोडीशी ठेवा

शास्त्रज्ञांच्या मते खूप मोठी दडी हि आकर्षित करत नाही. खूप मोठी दाडी असणे म्हणजे ते पुरुषत्व आणि आक्रमकता दाखवते.पण थोडीशी दाडी हि पूर्ण दडी असलेल्या दाडी पेक्ष्या जास्त चांगली दिसते.

५. घाम पण खूप चांगला कामोतेज्जक ठरतो .

घाम हा पुरुषाचा सूचक समाजाला जातो. जो पुरुष घामाने भिजला आहे त्याच्याकडे स्त्रिया जास्त आकर्षित होतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *