खरच हवा फिरलि? भाजपचा प्रचार करणारे डुप्लीकेट मोदीसुद्धा आता कॉग्रेस सोबत!

0

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या फेसबुक पोस्टची सध्या जोरदार चर्चा चालू आहे.या फेसबुक पोस्ट मधे त्यांनी 2 फोटोज टाकले आहेत. या फोटोंना त्यांनी “पहा छत्तीसगडमधे काँग्रेसचा प्रचार करताना मला कोण सापडले” असे कॅप्शन दिले आहे.ही पोस्ट सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे.अनेक जणांनी पोस्ट वर कमेंट केल्या तर कित्येक जणांनी पोस्ट शेअर केली. कोणी नरेंद्र मोदींच्या बाजूने बोलत असे तर, कोणी राहुल गांधी यांच्या बाजूने पोस्ट वर व्यक्त होत आहे.अनेकांनी तर राहुल गांधी यांची खिल्ली उडवली आहे. अस असले तर सोशल मिडियावर गाजत असलेल्या पोस्ट पैकी एक ही पोस्ट आहे.

facebook.com

नक्की काय आहे राहुल गांधी यांच्या या पोस्ट मधे?
राहुल गांधी सध्या छत्तीसगडच्या दौऱ्यावर आहे.छत्तीसगड मधे विधानसभा निवडणुका मुळे प्रचाराला वेग आला आहे.कॉग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांन मधे खरी लढत आहे, त्यामुळे प्रचाराला आणि सभांना चांगलाच जोर आला आहे. कॉग्रेस राहुल गांधी यांनी देखील सभा घेण्याचा चांगलाच धडका लावला आहे. अश्याच एका सभेनंतर त्यांना एक व्यक्ति भेटायला आली. अभिनंदन पाठक असे त्या व्यक्ति चे नाव आहे. मात्र 2014 नंतर त्यांना अभिनंदन म्हणून फारसे कोणी ओळखत नसे त्यांची ओळख डुप्लीकेट मोदी…अभिनंदन पाठक यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. ते सध्या छत्तीसगड मधे कॉग्रेसचा प्रचार करत आहे. कॉग्रेसची सत्ता,यावी अशी त्यांची इच्छा आहे.त्यासाठी ते भाजप विरुद्ध मैदानात उतरले आहेत. दिसायला सेम मोदींसारखे असले तरी त्यांनी आता मोदी विरुद्ध म्हणजे कॉग्रेसला पाठिंबा दर्शवाला आहे. राहुल गांधी बरोबर भेट होताच राहुल गांधी यांनी फ़ोटो सोशल मिडियावर फोटो शेअर केला.

hindi.newsroompost.com

डुप्लीकेट मोदी भाजपचा प्रचार करत असे 2014 लोकसभा निवडणुकीत अभिनंदन यांनी भाजपचा प्रचार केला. त्यांना मोदी पंतप्रधान व्हावे अशी त्यांची इच्छा होती.त्यासाठी त्यांनी भाजपच्या अनेक सभांना हजेरी लवली. लोक त्यांना मोदीजी मोदीजी म्हणत त्यांच्या सोबत सेल्फ़ि काढत.अभिनंदन भाजपच्या प्रचाराला जात म्हणून ते प्रसिद्ध झाले.

hindi.newsroompost.com

म्हणुन सोडली भाजपची साथ 2014साली मोदी सरकार आले. त्यांना वाटले की, आता जनतेचे कल्याण होईल जनतेला अच्छे दीन ऐतिल..! पण 4 वर्ष उलटून देखील जनतेला अच्छे दिन नाही आलेत. त्यामुळे त्यांनी भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. आणि कॉग्रेसला साथ देण्याचा निर्णय घेतला. 2014 साली मोदी सरकार आले. त्यांना वाटले की, आता जनतेचे कल्याण होईल जनतेला अच्छे दीन ऐतिल..! पण 4 वर्ष उलटून देखील जनतेला अच्छे दिन नाही आलेत. त्यामुळे त्यांनी भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. आणि कॉग्रेसला साथ देण्याचा निर्णय घेतला.

Share.

Leave A Reply