दीपिका-रणवीर चे नोव्हेंबरमध्ये होणार लग्न, पहा कशी आहे लग्नपत्रिका !

0

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाची चर्चा बऱ्याच काळापासून सुरु आहे. परंतु दोघांनी या प्रश्नास कधीही विशेष प्रतिसाद दिला नाही. आतापर्यंत रणवीर आणि दीपिका म्हणत आहेत की जेव्हा हे घडेल तेव्हा तुम्हाला कळेल. या वर्षाच्या सुरूवातीपासून, या वर्षाच्या अखेरीस दोघे विवाहित होतील असा अंदाज होता, परंतु पूर्वीच्या काळातच या दोघांनीही लग्नाला स्थगित केले होते आणि आता पुढच्या वर्षी विवाह होईल. पण आता गुडन्युज आली आहे. दीपिका आणि रणवीर यावर्षी नोव्हेंबरमध्ये लग्न करणार आहेत. हि अफवा नसून, दीपिकाने ही बातमी तिच्या Instagram वर शेअर केली. दीपिका पादुकोण ने तिच्या Instagram वर एक कार्ड शेअर केले आहे. त्यात असे म्हटले आहे की आपण आतापर्यंत आम्हाला खूप प्रेम दिले आहे. आता आमच्या आगामी येणाऱ्या प्रेमाच्या आणि मैत्रीच्या संबंधांना पण असेच प्रेम द्या. 14-15 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विवाह सोहळ्यात आम्ही आपल्याला आमंत्रित करत आहोत.

instagram

 

instagram

Share.

Leave A Reply