पुरानात लिह्ल्या प्रमाणे या ४ देवतांची चुकूनही करू नका पूजा..नाहीतर होईल अक्ख कुटुंब बरबाद!

0

मित्रांनो आपला भारत देश हा विविध परंपरा पासून बनलेला आहे. आणि मुळातच या ब्रह्मांडाची निर्मिती सुद्धा आपल्या देवतांनी च केलेली आहे. अर्थात च भारत हा हिंदूंचा देश आहे आणि म्हणून आपण असंख्य देवीदेवतांची पूजा करतो. आणि करायला ही पाहिजे.

अर्थात देव पूजेमुळेच आपल्याला शांतता मिळते व किंबहुना यातूनच आपल्याला आपल्या जीवनात यश मिळण्यास मदत होते. आता मी हे म्हणत नाहीये की तुम्ही देवी देवतांना मानायला च पाहिजेत..तो ज्याचा त्याचा ऐच्छिक प्रश्न आहे. असो तो विषय वेगळा.. आता पाहायला गेलं तर काही देवतांची आपण पूजा वगैरे करायला हवी पण ती, राहत्या घरात किंवा आपल्या घरातील देव्हाऱ्यात अजिबात नको. त्याला कारण एवढं गंभीर आहे की तुमचा यावर विश्वास देखील बसणार नाही!

बघा नक्की कोणते देवता आहेत ते..

meemarathi.in

१. भैरवनाथ : मित्रांनो आता तुम्ही म्हणाल हे नाव पहिल्यांदा च ऐकतोय. किंवा काही जणांनी वर वर ऐकलं सुद्धा असेल. तर बघा भैरवनाथ नक्की कोणता देवता आहे? तर मित्रांनो भैरवनाथ हा देवादीदेव महादेव यांचा अवतार आहे. परंतु याची पूजा ही ती लोक करतात ज्यांना कोणावर काळा जादू वगैरे करावयाचे आहे. आणि म्हणूनच तुम्ही चुकूनही या देवतांची मूर्ती आपल्या देव्हाऱ्यात ठेवू नये. असे जर चुकूनही केलात तर आख्ख्य कुटुंब उध्वस्त होऊ शकत. ज्या लोकांवर या देवाची नजर पडते त्याच कुटुंब उध्वस्त होत.

meemarathi.in

२. शनिदेव : मित्रांनो तुम्ही म्हणाल शनी देवाची पूजा करण्यात काय वाईट आहे! परंतु तसे नाही आहे, जर तुम्ही शनिदेवाची घरी पूजा करत असाल तर पूजेत विघन उत्पन होत आणि त्यामुळे शनिदेव नाराज होऊ शकतात. आणि तुम्हला माहीत असेल च की शनी देव जर नाराज झाले तर काय होत! आणि यामुळे शनिदेवाच्या मंदिराला सुद्धा भिंती नसतात. तुम्ही शनिशिंगणापूर च सुद्धा उदाहरण घेऊ शकता.. आणि आश्चर्याची बाब अशी आहे की तिथे घरांना सुद्धा दरवाजे नसतात.

meemarathi.in

३. नटराज : चा अफाट सागर म्हणजे नटराज देवता. हा सुद्धा महादेवाचा च अवतार आहे. परंतु राग उत्पन्न करणारा असल्यामुळे ही सुद्धा मूर्ती आपल्या घरात नकोय. असेल तर शक्य असेल तेवढ्या लवकर याला इतर ठिकाणी हलवा. तुम्ही ही मूर्ती ऑफिस किंवा दुकान आशा जागी ठेऊ शकता.

meemarathi.in

४. राहू – केतू : राहू आणि केतू याचीही पूजा तुम्ही करू शकता परंतु ती घरात नको. कारण यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि यातूनच पुढे पती पत्नीतील वाद वाढतात. आणि आर्थिक परिस्थिती सुद्धा ढासळू शकते. म्हणून चुकूनही यांची घरी पूजा करू नये.

माहिती आवडल्यास लाईक नक्की करा. आणि हो कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. शुभम भवतु🙂

Share.

Leave A Reply