पेट्रोल, डिझेल ची 35 ते 40 रुपयाने विक्री करणार, रामदेव बाबांनी केला दावा.

0

पेट्रोलच्या किंमती 90 च्या आसपास असताना, बाबा रामदेव, योग गुरु आणि पतंजलि आयुर्वेदचे संस्थापक यांनी दावा केला आहे की जर सरकार मला पेट्रोल आणि डिझेल 35-40 लिटरवर विक्री साठी परवानगी देत असेल आणि “सरकार जर मला करामध्ये काही सवलत देईल तर मी पेट्रोल आणि डिझेलला प्रति लिटर 35-40 रुपये देऊ शकतो.” ईंधनला जीएसटी अंतर्गत आणणे आवश्यक आहे, असे रामदेव बाबा म्हणाले.
रामदेव बाबा सध्या स्वतःला राजकारणापासून दूर ठेवत आहे.
रामदेव बाबांनी दावा केला कि सध्या च्या पेट्रोल, डिझेल च्या किमती ह्या गरजेपेक्षा जास्त आहे, सरकार ने ठरवले तर ते किमती कमी करू शकतात.
“मोदी सरकारची धोरणे कौतुकास्पद आहेत, परंतु काही सुधारनांची गरज आहे. आता किंमत एक मोठा मुद्दा आहे आणि मोदी सरकारला लवकरच काहीतरी सुधारित उपाय योजना कराव्या लागतील नाहीतर हि महागाई मोदी सरकारला महागात पडू शकते असे ते म्हणाले.

fablenews.blogspot.com
Share.

Leave A Reply