चुकून दान करू नये या 7 वस्तू…!

0

ज्योतिष शास्त्रात दान करण्याचे नियम आहेत. काही वस्तू अश्या आहेत ज्या दान करण्याने नुकसान होऊ शकतं.
प्लास्टिकच्या वस्तू:- याने घराची प्रगती थांबते. व्यवसायात अडचणी निर्माण होतात. झाडू:- पैसे टिकत नाही. व्यवसायात नुकसान झेलावं लागू शकतं. स्टील भांडी:- याने सुख शांती गमावते. वापरलेले कपडे:- ब्राह्मण किंवा संपन्न व्यक्तीला जुने वस्त्र दान करू नये. आर्थिक समस्या उत्पन्न होतात. गरजू व्यक्तीला दान करू शकता. वापरलेलं तेल:- शुद्ध तेल दान करावे. वापरलेलं तेल दान केल्याने शनी दोष लागतो. धारदार वस्तू:- याने जीवनात समस्या उद्भवतात शिळं अन्न:- याने कुटुंबात कलह उत्पन्न होते.

Share.

Leave A Reply