घरातच एटीएम बसवून तुम्ही करू शकता महिन्याला लाखो रुपयांची कमाई, वाचा सविस्तर !

0

इतर देशांच्या तुलनेत भारतात एटीएम ची संख्या खूप कमी आहे. बऱ्याच वेळेला एटीएममधून पैसे काढण्यासाठी लांब रांगा लागतात त्यात आपला बराच वेळ जातो. हेच ओळखून वकरांगी लिमिटेड हि कंपनी तुमच्यासाठी एक संधी घेऊन आली आहे. जर तुमचे घर किंवा दुकान हे एखाद्या चौकात किंवा गर्दीच्या ठिकाणी असेल तर तुमच्यासाठी हि एक सुवर्णसंधी आहे. अशा ठिकाणी एटीएम बसवून तुम्ही महिन्याला लाखो रुपयांची कमाई करू शकता. एटीएम बसवण्यासाठी तुमच्याकडे 50 ते 100 स्केअर फुटापर्यंत जागा असणे आवश्यक आहे. यासाठी वकरांगी लिमिटेड कंपनीकडून एटीएम बसवण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे. व्हाईट लेबल एटीएम नावाची हि एक स्कीम आहे. याची फ्रॅंचाईजी घेऊन तुम्ही तुमच्या जागेवर एटीएम बसवू शकतात. तुम्ही बसवलेल्या एटीएम मार्फत दिवसाला किती ट्रान्जॅक्शन होता यावर तुमची कमाई अवलंबून असते. साधारणतः तुम्ही महिन्याला 20,000 ते 1,50,000 रुपयांपर्यंत तुम्ही यामार्फत कमाई करू शकतात.

अधिक माहितीसाठी www.vakrangee.in या संकेतस्थळाला भेट द्या.

vakrangee.in

Share.

Leave A Reply