जर तुम्ही एखाद्या गोष्टीचा जास्त विचार करत असाल तर. हे अवश्य वाचा.

सध्याच्या जीवनात माणसाचे जीवन एवढे धावपळीचे झालेले आहे कि त्याला कसलीच उसंदी नसते.अगदी दोन घास चवीने खाण्याची सुद्धा, पण याच अनासाला विचार करायला मात्र भरपूर वेळ लागतो.पण तो विचार करण्यासाठी त्याला कोणतेही कारण पुरेसे असते.कामाला जाणार्या व्यक्तीला कामाचे विचार जास्त घेरलेले असतात. त्याला घरी आल्यावर सुद्धा तेच विचार चालू असतात.म्हणून तो माणूस कधीच खुश राहू शकत नाही. कारण त्याच्या मेंदूमध्ये सतत ते विचार येत असल्यावर दुसराला कोणताच क्षण त्याला महत्वाचा नसतो.

शिवाय घरातल्या स्त्रियांना सुद्धा घरातील टेंशन असते आणि त्यामुळे त्या हि सतत विचार करत असतात पण जास्त विचार करणे हा मानसिक आजार आहे हे तुम्हाला माहित आहे का काही लोक वारंवार विचार करत असतात पण काही लोक लगेच त्यावर कृती करतात.सतत अस्वस्थ वाटणे,हुरहूर वाटणे हि भावनिक लक्षणे आहेत तसेच हृदयातील धडधड वाढणे,धाप लागणे हातापायाला कापरे सुटणे घाम फुटणे,पोटात गोळा  येणे या  प्रकाराचे लक्षणे सुरु होतात.  

अशा वेळी आपणच आपली समस्या सोडवू शकतो जेंव्हा असे वाटेल आपल्याला चिंता जणू लागली आहे त्यावेळी आपले मन एकाकी असते आपल्या मनातील भावना कोणाकडे तरी व्यक्त करा त्यासाठी मित्रपरिवार जोड आणि त्यांच्याकडे मन मोकळे करा.तुम्हाला थोड का होईना बर वाटेल तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही कोणतीही गोष्टकरायला जाता आणि ती यशस्वी होत नाही तर यासाठी दुख करू नका.त्यामुळे काहीच होणार नाही वारंवार प्रयत्न करा मनात दैर्य ठेवा तुम्हाला ती गोष्ट यशस्वी करायचीच आहे तर ते तुम्ही नक्की कराल.


मनात जर सतत नकारात्मक विचार येत असतील तर त्यांचा नयनात करा त्याच्यामुळे तुम्ही मागे पडता सतत सकारात्मक विचार करण्याची धमक ठेवा आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात हि सकारात्मक घडले जाईल.

तुम्हाला जेथे आवडते तेथे फिअरायला जावा किंवा आवडते पुस्तक वाचा,गाणी ऐका त्यामुळे कदाचित तुमची चिंता कमी होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *